सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या बेटावर आहे

  1. सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी
  2. सिंधुदुर्ग किल्ला माहिती Sindhudurg Fort Information in Marathi इनमराठी
  3. सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास
  4. सिंधुदुर्ग
  5. किल्ले सिंधुदुर्ग म्हणजेच दूरदृष्टी आणि शाश्वत विचारांचा दीपस्तंभ!
  6. सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास
  7. सिंधुदुर्ग जिल्हा
  8. सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी
  9. सिंधुदुर्ग किल्ला माहिती Sindhudurg Fort Information in Marathi इनमराठी
  10. किल्ले सिंधुदुर्ग म्हणजेच दूरदृष्टी आणि शाश्वत विचारांचा दीपस्तंभ!

Download: सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या बेटावर आहे
Size: 15.5 MB

सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी

Sindhudurg Fort Information in Marathi सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी [Sindhudurg Fort Information in Marathi](Sindhudurg Fort History in Marathi, Sindhudurg killa chi mahiti Marathi, Sindhudurg Fort in Marathi) सिंधुदुर्ग किल्ला इतिहास मराठी सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच यांच्यावर धाक बसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून कर गोळा करण्यासाठी या सिंधुदुर्ग किल्ल्याचे निर्माण केले होते. सिंधुदुर्ग किल्ला 48 एकर मध्ये पसरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे बांधकामाचे काम हिरोजी इंदुलकर यांना सोपवले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणीचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. Contents • • • • • • • • • • • • • • • सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी (Sindhudurg Fort Information in Marathi) किल्ल्याचे नाव (Fort Name) सिंधुदुर्ग किल्ला उंची (Height) ३० फूट रूंदी १२ फूट प्रकार (Type) जलदुर्ग चढाईची श्रेणी सोपी ठिकाण (Place) सिंधुदुर्ग, महाराष्ट्र जवळचे गाव (Nearest Village) सिंधुदुर्ग, मालवण स्थापना(Built) 25 नोव्हेंबर 1664 कोणी बांधला (Who Build) हिरोजी इंदुलकर बेट कुरटे सिंधुदुर्ग किल्ला इतिहास मराठी (History of Sindhudurg Fort in Marathi) सिंधुदुर्ग किल्ला हा किल्ला मालवणच्या किनारपट्टीपासून कुरटे बेटावर वसलेला आहे ज्याला जमिनीवर जाण्यासाठी बोटीने जावे लागते. ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग किल्ल्या साठी कुरटे बेटाची निवड केली त्यांना गावे देण्यात आली होती. सिंधुदुर्ग किल्ला हा 48 एकर मध्ये पसरलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम इसवी सन 1664 मध्ये करण्यात आले. छत्रपती शिवाजी महारा...

सिंधुदुर्ग किल्ला माहिती Sindhudurg Fort Information in Marathi इनमराठी

Sindhudurg Fort Information in Marathi सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती सागरी मार्गातील शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूला परतवून लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ल्यांची किवा जलदुर्गाची निर्मिती करणे आवश्यक आहे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जलदुर्गांची निर्मिती केली त्यामधील एक म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या अरबी समुद्रामध्ये कुरटे बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याला शिवलंका सिंधुदुर्ग किल्ला म्हणून संबोधले जाते. सिंधुदुर्ग हा किल्ला बनवण्याचे मुख्य कारण भारतामध्ये वाढत असलेल्या विदेशी व्यापाराची संख्या (डच, पोर्तुगाल, जंजीर सिद्दी, मुंबईचे इंग्रज) आणि त्यांचा भारतीय बाजारपेठेवर वाढत असलेला प्रभाव रोखण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती तसेच या किल्ल्याच्या अवतीभोवती मोठमोठे टोकदार खडक आणि उथळ पाण्याचा समुद्र असल्यामुळे समुद्री शत्रूंना पायबंद घालणे सोपे झाले. या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात इ. स. १६६४ मध्ये हिरोजी इंदुलकर यांनी केली होती. sindhudurg fort information in marathi सिंधुदुर्ग किल्ला माहिती – Sindhudurg Fort Information in Marathi किल्ल्याचे नाव सिंधुदुर्ग किल्ला प्रकार जलदुर्ग ठिकाण सिधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदरा जवळ १.६० किलो मीटर अंतरावर. बेट कुरटे संथापक छत्रपती शिवाजी महाराज स्थापना इ. स. १६६४ एकूण क्षेत्रफळ ४५ एकर या किल्ल्याचे बांधकामासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यामध्ये असणाऱ्या पोर्तुगीजांकडून काही कारागीर मागवून घेतले होते. सिंधूदुर्ग या किल्ल्याला शिवाजी महाराजांच्या काळात खूप महत्वाचे स्थान होते. छत्रपती...

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास | Sindhudurg Fort History in Marathi महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक किल्ले आहेत. त्यातील सिंधुदुर्ग हा किल्ला खूप महत्त्वाचा समजला जातो. कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. आज आपण याच सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास आणि किल्ल्या बद्दल ची बरीचशी माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात काय आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास आणि माहिती. सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास | Sindhudurg Fort History in Marathi • • • • • • सिंधुदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात वसलेला आहे. हा किल्ला ” छत्रपती शिवाजी महाराजांनी ” बांधलेला एक जलदुर्ग आहे. 25 नोव्हेंबर इ.स. 1664 साली या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. भारत सरकारने सिंधुदुर्ग या किल्ल्याला 21 जून 2010 मध्ये ” महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक” म्हणून घोषित केलेले आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास : सिंधुदुर्ग हा किल्ला अतिशय मजबूत, बुलंद आहे. या किल्ल्याचा इतिहास हा छत्रपतीन काळातील आहे. ह्या किल्ल्याची उंची सुमारे 200 फूट येवढी आहे आणि हा किल्ला जलदुर्ग ह्या प्रकारा मध्ये मोडतो. सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहासा बद्दल सांगायचे म्हणजे हा किल्ला शिवकालीन काळातला असून स्वतः शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची बांधणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणजे मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्लाच होय. पश्चिमेस अरबी समुद्रात वसलेला हा किल्ला परदेशी व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावा विरुद्ध लढा देणे, जंजिरा सिद्धी चा उद्य थांबवणे आणि सागरी मार्गावरील शत्रुंची लढा देणे हे या किल्ल्याचे मुख्य उद्दिष्टे होती. हिरोजी इंदुलकर य...

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग नाव सिंधुदुर्ग उंची 200 फुट प्रकार जलदुर्ग चढाईची श्रेणी सोपी ठिकाण जवळचे गाव सिंधुदुर्ग, डोंगररांग सिंधुदुर्ग सध्याची अवस्था व्यवस्थित स्थापना सिंधुदुर्ग हा भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. २०१० रोजी महत्त्व [ ] शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र इतिहास [ ] छत्रपती शिवाजी महाराजांच्या असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या “ 'चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला । सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा । जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार । चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले । ” घडण व पहाण्यासारखी ठिकाणे [ ] सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुका रोखण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षापासून सार्वजनिक...

किल्ले सिंधुदुर्ग म्हणजेच दूरदृष्टी आणि शाश्वत विचारांचा दीपस्तंभ!

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us ''कोकणात गेल्यावर सिंधुदुर्ग किल्ला बघणं हे जणू एक समीकरणच झालंय. पण फक्त पर्यटनच नाही, तर हा जलदुर्ग बांधण्यामागचा शिवछत्रपतींचा विचार जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे! जलदुर्ग बांधून समुद्रकिनारे सुरक्षित झालेच पाहिजेत आणि परकीयांच्या व्यापारावर लक्ष आणि नियंत्रण ठेवता आले पाहिजे, हा शिवछत्रपतींचा आग्रह. याच आग्रहातून निर्मिती झाली एका विस्मयकारक वास्तूची, अर्थातच किल्ले सिंधुदुर्गची!'' - देवदत्त गोखले छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणजेच सिंधुदुर्ग. ‘मालवणचा किल्ला’ या नावानेदेखील हा किल्ला ओळखला जातो. कारण मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून अगदी जवळच असलेल्या कुरटे बेटावर हा किल्ला बांधला गेला. या किल्ल्याच्या बांधकामाची जबाबदारी हिरोजी इंदुलकरांवर होती. इ.स. १६६४ मध्ये किल्ल्याच्या बांधकामाला सुरवात झाली. पायाभरणी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. शत्रूच्या अनेक वेळा होणाऱ्या कुरघोड्या लक्षात घेता कोळी बांधवांच्या मदतीने या किल्ल्याचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्यात आले. किल्ल्यावर महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसेही दाखवले जातात. किल्ल्याचा पाया बांधताना पाच खंडी (सुमारे ४००० पौंड) शिसाचा उपयोग झाल्याचे उल्लेख आढळतात. कारण समुद्राच्या लाटा आणि शत्रूंपासून संरक्षणासाठी भरपूर प्रमाणात शिसं वापरून तटबंदी मजबूत केली गेली. यामुळ...

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास | Sindhudurg Fort History in Marathi महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक किल्ले आहेत. त्यातील सिंधुदुर्ग हा किल्ला खूप महत्त्वाचा समजला जातो. कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. आज आपण याच सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास आणि किल्ल्या बद्दल ची बरीचशी माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात काय आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास आणि माहिती. सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास | Sindhudurg Fort History in Marathi • • • • • • सिंधुदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात वसलेला आहे. हा किल्ला ” छत्रपती शिवाजी महाराजांनी ” बांधलेला एक जलदुर्ग आहे. 25 नोव्हेंबर इ.स. 1664 साली या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. भारत सरकारने सिंधुदुर्ग या किल्ल्याला 21 जून 2010 मध्ये ” महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक” म्हणून घोषित केलेले आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास : सिंधुदुर्ग हा किल्ला अतिशय मजबूत, बुलंद आहे. या किल्ल्याचा इतिहास हा छत्रपतीन काळातील आहे. ह्या किल्ल्याची उंची सुमारे 200 फूट येवढी आहे आणि हा किल्ला जलदुर्ग ह्या प्रकारा मध्ये मोडतो. सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहासा बद्दल सांगायचे म्हणजे हा किल्ला शिवकालीन काळातला असून स्वतः शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची बांधणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणजे मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्लाच होय. पश्चिमेस अरबी समुद्रात वसलेला हा किल्ला परदेशी व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावा विरुद्ध लढा देणे, जंजिरा सिद्धी चा उद्य थांबवणे आणि सागरी मार्गावरील शत्रुंची लढा देणे हे या किल्ल्याचे मुख्य उद्दिष्टे होती. हिरोजी इंदुलकर य...

सिंधुदुर्ग जिल्हा

• العربية • مصرى • भोजपुरी • বাংলা • Cebuano • Deutsch • English • Español • Euskara • فارسی • Français • ગુજરાતી • हिन्दी • Italiano • മലയാളം • नेपाली • नेपाल भाषा • Nederlands • Norsk bokmål • Polski • پنجابی • Русский • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Svenska • தமிழ் • తెలుగు • Українська • اردو • Tiếng Việt • 中文 • Bân-lâm-gú महाराष्ट्र मधील स्थान देश सिंधुदुर्ग नगरी १. - एकूण ५,२०७ चौरस किमी (२,०१०चौ.मैल) -एकूण ८,४८,८६८ (२०११) - १६३ प्रति चौरस किमी (४२०/चौ.मैल) -शहरी लोकसंख्या १२.६% - ८६.५४% - १.०५ प्रशासन - के.मंजुलक्ष्मी - - - -वार्षिक पर्जन्यमान ३,२८७ मिलीमीटर (१२९.४इंच) प्रमुख_शहरे हा लेख सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३८) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे. प्राचीन इतिहास [ ] भगवान श्रीकृष्ण कालयवन या द्रविड राजास द्वारकेपासून हुलकावणी देत मुचकुंद राजाच्या गुहेत लपून बसले व कालयवनाचा वध झाल्यावर या जिल्ह्याच्या उत्तरेकडून घाट उतरून करवीरला गेले अशी आख्यायिका आहॆ. रामायणातही या प्रदेशाचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील नेरूर येथे सापडलेल्या शिलालेखावरून या परिसरात चालुक्यांची सत्ता नांदली असा निष्कर्ष काढता येतो. अर्वाचीन इतिहास [ ] सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना चतुःसीमा [ ] • पश्चिम - • पूर्व- • दक्षिण- • उत्तर- जिल्ह्यातील तालुके व नद्या [ ] • • • • • • • • नद्या [ ] • • • • • • • मासेमारी [ ] सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे येथे भरपूर मासेमारी होते. प्रमुख...