Sangli zp

  1. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ६८ मतदारसंघ निश्चित
  2. Sangli ZP Tenders
  3. Schemes
  4. जिल्हा परिषद सांगली :: ई
  5. Sangli ZP: BJP making efforts to bounce back
  6. जिल्हा परिषद सांगली


Download: Sangli zp
Size: 48.51 MB

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ६८ मतदारसंघ निश्चित

जिल्ह्यात ६० जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे १२० गण आहेत. नव्या निर्णयानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६८ आणि पंचायत समितीसाठी १३६ मतदार गण होतील. याबाबतची प्राथमिक रचना तयार करण्यात येत आहे. कवठेमहांकाळ आणि कडेगाव तालुके वगळता उर्वरित आठ तालुक्यांत प्रत्येकी एक जिल्हा परिषदेचा गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढणार आहेत. मतदारसंघ वाढणार असल्याने आतापासून निवडणुकीची तयारी करणाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. सध्या असलेल्या गटातील गावांमध्ये बदल होईल. अनेक गावे मतदारसंघातून बाहेर जातील, तर काही अन्य गावांचा समावेश होणार आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार असल्याचे गृहीत धरून इच्छुकांनी शड्डू ठोकला आहे. अद्याप आरक्षण जाहीर झालेले नाही. सध्याच्या मतदारसंघ रचनेत मोठे बदल घडणार हे आता निश्चित आहे. निवडणूक वेळेत होण्याची शक्यता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक लांबणीवर टाकावी लागू नये, अशी राज्य निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लटकला तरी वेळेत निवडणुका घेतल्या जातील, असे चित्र दिसते. Web Title: 68 constituencies fixed for Sangli Zilla Parishad elections Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Sangli ZP Tenders

• • • • Zilla Parishad Sangli Tenders Sangli Zilla Parishad Tenders - Sangli ZP Tenders, ZP Sangli Tender Displaying 50 tenders of Zilla Parishad Sangli as on 16-06-2023. Tendersniper consolidates online tenders, e Tenders, Expression of Interest, Request for Quotation, and Manual tender notice published by Zilla Parishad Sangli in the various e-Procurement portals in India. Related alerts: About Tendersniper consolidates and provides tender information published by State and Central government agencies in India. The businesses seeking to participate in Government tenders can register in Tendersniper to get customized notification about the latest tender alerts. Tendersniper is created and managed by GUGA IT Services Private Limited, a legal entity registered in India. Copyright © 2022 All Rights Reserved

Schemes

https://mahaschemes.maharashtra.gov.in/ “MahaScheme” website has been launched with an objective to provide information of all schemes of government to citizens on a single platform. Here citizens can get the information of schemes implemented by various departments. Scheme related information like related Government Resolution, eligibility criteria, application process, requisite documents, time duration for sanction, concerned officers etc. are available on this website. In addition, information about officials and contact details of field…

जिल्हा परिषद सांगली :: ई

उपक्रम विभाग / तपशील फायदे मासिक पगार पत्रक : प्राथमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक : मासिक पगार पत्रक पगार पत्रक : आस्थापना विषयक बाबी १२००० प्राथमिक शिक्षकांचे मासिक पगार पत्रक करण्यासाठी ४० ते ५० कर्मचारी प्रत्येक तालुकानिहाय ७/८ ते आठ दिवस (साधारण ५०० शिक्षक) लागत असत. गेल्या १० वर्षापासून तेच काम फक्त दोन पुर्ण वेळ व ८ आठ अर्धवेळ कर्मचारी (दोन दिवस प्रती महिना) करता. याशिवाय मागणीनुसार ते आस्थापना विषयक व भ. नि. नि. विषयक कोणतीही माहिती त्वरीत देवू शकतात. जि. प. भ. नि. नि. शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा भ. नि. नि. ही संगणक प्रणाली अवलंबण्याआधी अर्थ विभागातील ६/८ कर्मचारी भ. नि. नि. या विषयावर काम करीत होती. १९८९ पासून हे काम आता फक्त दोन पुर्ण वेळ कर्मचारी करतात. यामध्ये खाते नोंदवही अद्यावत ठेवणेपासून ते ब्रॉडशीट व स्लिपा तयार करणे तसेच भ. नि. नि. वरील व्याज आकारणी केली जाते. जि. प. हिशोब प्रणाली हिशोब प्रणाली दररोज १५/२० मिनिटे प्रमाणक व जमा पावती यांचे प्रणाली मध्ये भरणा केल्यावर अर्थ विभागांकडील फॉर्म नंबर १३ ते २१ नंबरचे अहवाल आपोआप तयार होतात. यासाठी पुर्वी ४/५ अर्थ विभागांकडील कर्मचारी व प्रत्येक पं. स. कडील १ कर्मचारी पुर्ण वेळ द्यावा लागत असे. आता फक्त १ कर्मचारी पुर्ण वेळ व पंचायत समितीकडील १ कर्मचारी महिन्यातून १ दिवस या कामासाठी लागतो. zpfabrics वित्त विभाग Sangli ZP's Finance Accounts Budget Regulation Information and Control System

Sangli ZP: BJP making efforts to bounce back

The ZP election for the post of president is set to be conducted on Thursday. BJP state unit president Chandrakant Patil has expressed confidence that the party would win the election this time around. Mahavikas Aaghadi comprising of Congress, NCP and Shiv Sena has also shown its confidence to capture power by defeating BJP in the election. Sangli MP Sanjay Patil is said to be upset over the selection of candidates for the post of president and vice-president. In reply, his four supporters were absent at the party meeting. But top functionaries have managed in convincing Patil about power-sharing. The saffron party is also trying to capitalise on the difference of local Sena and NCP functionaries. Some BJP officials are in touch with Anil Babar and Ait Ghorpade, who have supporters in ZP as well as long-time detractors of NCP’s Jayant Patil. Sources in the party said that Patil is expected to take a lead bringing together all anti-BJP forces but he is yet to take any initiative in that direction. Few independent members, who have an alliance with a local outfit, have not taken any decision yet. BJP in total has a strength of 28 members while NCP and Congress have 22 members.

जिल्हा परिषद सांगली

महाराष्ट्र विकास सेवा गट ब मध्ये पदोन्नती करिता जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग 3 मधील शिक्षण विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, कार्यकारी व ग्राम विस्तार अधिकारी, सहाय्य बाल प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), सहाय्य पशुधन विकास अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक यांच्या विभाग स्तरीय ०१-०१-२०१९ व ०१-०१-२०२० रोजीच्या तात्पुरती अतिरिक्त जेष्ठता यादी प्रसिद्धी बाबत... सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्व खर्च श्रीमंतराजे हे करतात. सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव(कर्नाटक) ,नैऋत्येला कोल्हापूर व पश्र्चिमेला सांगली हे जिल्हे आहेत. पश्र्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्र्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोऱ्याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.