प्रल्हाद शिंदे भावगीत

  1. सुरेश भटांनी लिहिलेलं मराठी अभिमान गीत गाण्यासाठी तब्बल ४५० गायक पुढे आले होते...
  2. Shindeshahi bana fifth generation aalhad shinde write post for aadarsh shinde sp
  3. प्रल्हाद शिंदेंचा पहाडी आवाज इंटरनेट युगातही लोकप्रिय
  4. प्रह्लाद शिंदे
  5. Pralhad Shinde biography in Marathi
  6. माझं गाणं संपलं आणि..., गायक आनंद शिंदेंसाठी नातवाची भावुक पोस्ट
  7. असं बनलं महाराष्ट्राला वेड लावणारं "नवीन पोपट हा" हे गाणं !!
  8. Top 12 Super Hit Marathi Vitthal Songs
  9. भीमगीत आणि आंबेडकरी चळवळ
  10. प्रल्हाद शिंदेंचा पहाडी आवाज इंटरनेट युगातही लोकप्रिय


Download: प्रल्हाद शिंदे भावगीत
Size: 35.28 MB

सुरेश भटांनी लिहिलेलं मराठी अभिमान गीत गाण्यासाठी तब्बल ४५० गायक पुढे आले होते...

इथल्या मातीवर प्रेम करणारे आणि मातीसाठी खर्ची पडणारे अनेक महापुरुष या महाराष्ट्राला लाभले. महाराष्ट्रात साहित्यिक आणि शाहीर या लोकांनी मराठी लोकांची एकी टिकवून ठेवण्याचं मोलाचं काम केलं. गाण्यांमधून मराठी भाषेचं अस्तित्व, जाण याविषयी बरच प्रबोधन केलं गेलं. अगदी रांगड्या बाजातलं लोकगीत असो किंवा शास्त्रीय राग आळविणारं भावगीत असो मराठी लोकांनी त्याच प्रेमानं गाण्यांना उचलून धरलं. गाण्यांमधून मराठी भाषेची अभिव्यक्ती मांडली गेली. महाराष्ट्राचं अभिमान गीत म्हणजे, लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी. हे गाणं जितकं गाजलं त्यामागे बऱ्याच लोकांची मेहनत आहे. या गाण्याने मराठी माणसाला आपल्या भाषेविषयीची अभिमान जागृत करून दिला. या गाण्याचा इतिहास आपल्याला अभिमान वाटायला लावेल असाच आहे. या गाण्याला बरीच वर्ष जरी पूर्ण झाली असली तरी हे गाणं मराठी लोकांमध्ये तसंच ताजं आहे. या गाण्याची निर्मिती करणारे संगीतकार कौशल इनामदार. कौशल इनामदार याना एका खाजगी रेडिओ केंद्रावर काहीं कामासाठी बोलवण्यात आलं. तेव्हा त्यांनी सहज रेडिओ जॉकीला विचारलं कि तुम्ही मराठी गाणी का नाही वाजवत तेव्हा त्यांना सांगण्यात आलं होतं कि, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मराठी गाणी वाजवायला मनाई केली आहे, मराठी गाणी वाजवली तर चॅनल डाऊनमार्केट म्हणून घोषित केलं जाईल. हि गोष्ट कौशल इनामदारांना खटकली. आधीच महाराष्ट्रात मराठी भाषा कमी होत चालली आहे आणि मराठी गाण्यांना अशी मिळणारी वागणूक पाहून त्यांनी यावर उपाय काढण्याचा विचार सुरु केला. यावर इनामदारांनी ठरवलं कि आपण असं गाणं बनवू जे प्रत्येक मराठी लोक प्रेमाने गुणगुणतील आणि जेणेकरून भाषेबद्दलची अस्मिताही टिकून राहील. मराठी अभिमान गीत यावर त्यांनी २००९ साली काम सु...

Shindeshahi bana fifth generation aalhad shinde write post for aadarsh shinde sp

मुंबई, 11 एप्रिल- सोनी मराठीवर रविवारी बोला जय भीम हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला होता. या कार्यक्रमात आल्हाद शिंदे हा देखील परफॉर्मन्स सादर करताना दिसला. या शोच्या माध्यमातून शिंदेशाही (Anand Shinde) घराण्याची पाचव्या पिढीनं संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आल्हाद शिंदेनं (Aalhad shinde) सोशल मीडियावर यबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष (Utkarsh Shinde) आणि आदर्श (Aadarsh Shinde) ही तीन मुले आहेत. उत्कर्ष आणि आदर्श शिंदे संगीत क्षेत्रात नशीब आजमावताना दिसतात. तर हर्षद शिंदे हा ऍनिमेशन इंजिनिअर आहे. त्याचा मुलगा आल्हाद शिंदे हा शिंदे घराण्याची पाचवी पिढी म्हणून संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करताना दिसत आहे. नुकतेच सोनी मराठी वाहिनीसारख्या मंचावरून त्याला गाणी सादर करण्याची संधी मिळाली. रविवारी बोला जय भीम हा विशेष कार्यक्रमात त्या गाणं सादर करण्याची संधी मिळाली. याबद्दलच आल्हादनं सोशल मीडियावरून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहे. वाचा- उत्कर्ष शिंदेच्या इन्स्टावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये आल्हाद म्हणतो की,'' दोन वर्षांनी परत तुम्हा सर्वांन समोर सादर झालो.खूप धमाल केली.खूप काही शिकायला मिळालं.आणी माझ्या साठी एक चॅलेंजिंग गोष्ट ही होती की आज मला माझ्या आजोबांन समोर,म्हणजेच आनंद शिंदे यांच्या समोर माझं गाणं,”पुस्तक भिमाचं रमाईचं”गायचे होते.मग ते गाणं परफेक्ट होणे ह्याची जबाबदारी घेऊन, माझे काका,उत्कर्ष शिंदे आणी आदर्श शिंदे,ह्यांनी मला खूप मदत केली.जरी आम्ही एक परिवार असलो,तरी त्या क्षणाला ते माझे गुरु होते आणी मी त्यांचा शिष्य होतो.ही माझ्यासाठी एक अवघड परीक्षा होती. वाचा- जेव्हा माझं गाणं संपलं,जी पहिली गोष्ट मी पा...

प्रल्हाद शिंदेंचा पहाडी आवाज इंटरनेट युगातही लोकप्रिय

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : पहाडी आवाज असलेले महाराष्ट्राचे गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातलं गाणं यूट्यूबवर भारतात नंबर १ वर ट्रेन्ड होतं आहे. एवढंच नाही तर या गाण्याचे बोल आहेत, 'पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा'. प्रल्हाद शिंदे यांचं हे एकच गाणं नाही तर अशी अनेक गाणी आहेत, की जे कानावर आजही पडली तर समाधान देतात, आनंद देतात. तो पहाडी आवाज नव्या पिढीच्या कानातही दुमदुमला प्रल्हाद भगवानराव शिंदे हे गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांचे वडिल आणि युवा गायक आदर्श शिंदे यांचे आजोबा. आजही या पहाडी आवाजाला त्या त्या क्षणी, सणाला ऐकण्यासाठी प्रेक्षकांचे कान आसुसलेले असतात. फेसबूक, गूगलच्या पिढीलाही आकर्षण गणेशोत्सवाचा उत्साह मुंबईसह महाराष्ट्रात तसेच जगभरात अनेक ठिकाणी ओसांडून वाहत आहे. इंटरनेटवर गणेशोत्सवाच्या गाण्याची धूम आहे. तुम्ही लहाणपणी ऐकलेली गणपतीची गाणी, नवीन पिढीसाठी कधीच जुनी झाली नाहीत, खास करून इंटरनेटच्या पिढीसोबत वाढणाऱ्या तरूणांसाठी तर नक्कीच नाही, हे तुम्हाला ही गाणी ऐकून नक्की लक्षात येईल. गणेशोत्सवात मराठी गाणं ट्रेन्ड लोकांमध्ये आजही गणेशोत्सवात बॉलीवूडपेक्षा हीच मराठी गाणी जास्त लोकप्रिय आहेत, याचा हा पुरावा असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांना ही मराठी गाणी ऐकायला आवडतात, हे स्पष्ट होतं. पहाडी आवाज क्रांतीची प्रेरणा देणारा प्रल्हाद शिंदे यांचा पहाडी, पण गोड आवाज दलित चळवळीतही क्रांतीची प्रेरणा देणाराही ठरला आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्यावरील त्यांची अनेक गाणी लोकप्रिय होती, त्यात 'भीमराया तुझी साथ होती' हे गाणं अप्रतिम आहे. या गाण्यासारखं गाणं आजही दलित चळवळीत आलं नाही असे काही अनुयायी म्हणतात. दुसरी...

प्रह्लाद शिंदे

Aathavanitli Gani has been created with the purpose of preserving and promoting the richly varied culture of Marathi songs to all like-minded lovers of Marathi language, irrespective of their geographic location, race, religion or ethnicity. Aathavanitli Gani is a completely non-commercial and non-profit entity. Aathavanitli Gani does not provide any download links. If you like these songs, do support the related artist(s) and the concerned music company(s) by buying them. Copyright © 2016 Aathavanitli Gani. All Rights Reserved.

Pralhad Shinde biography in Marathi

प्रल्हाद भगवानराव शिंदे यांचा जन्म इ.स. १९३३ साली अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथे दलित कुटुंबात झाला. त्यांचे वडील भगवानराव आणि आई सोनाबाई शिंदे यांचा ते सर्वात धाकटा मुलगा होता आणि त्यांना दोन मोठे भाऊ होते. इ.स. १९५६ त्यांच्या कुटूंबीयांनी बौद्ध धम्म स्वीकारला. त्याने रुक्मिणीबाईशी लग्न केले. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे हे त्यांचे मुलगे आहेत. रोजीरोटी मिळवण्यासाठी त्यांचे पालक रस्त्यावर कीर्तन (भक्तीगीते) गात असत. ते संगीतामय वातावरणात मोठे झाले, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांनी ही आपल्या पालकांसह कीर्तन आणि भक्तीगीत गाण्यास सुरुवात केले. तारुण्याच्या वयात त्यांनी तबला वादन व इस्माईल आझाद यांच्या गटात कोरस म्हणून काम केले आणि हैदर की तलवार गाण्यातील एक छोटासा भाग गाण्याची संधीही मिळवली. एचएमव्हीनेही त्यांच्या गाण्यांचा अल्बम रेकॉर्ड केला आणि त्यानंतर तो रीलिझ केला. दलितांच्या जीवनात अधिकार आणि सन्मानाचे प्रश्न नेहमीच मध्यवर्ती राहिला. प्रल्हाद शिंदे यांनी आंबेडकरी चळवळीची अनेक गाणी गायली. पण त्यांनी‘भक्ती’ आणि‘लोक’ गाणीही गायली ज्यामुळे त्यांना व्यापक लोकप्रियता मिळाली. ब्राम्हणवादी गाण्यामुळे प्रह्लाद शिंदे यांना पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. पण त्यांना मान्यता आंबेडकरी जनतेकडूनच मिळाली. त्यांनी अनेक भक्ती आणि लोकगीते गाणे चालू ठेवले ज्यामुळे ते महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. त्यांनी काही कव्वालीही गायल्या. प्रल्हाद शिंदे यांचा मृत्यु कल्याणमध्ये 23 जून 2004 साली झाला. ◆ ध्वनिमुद्रित गीते • प्रल्हाद शिंदे यांची काही ध्वनिमुद्रित गीते • प्रथम नमो गौतमा • त्यागी भीमराव • भीम ज्वालामुखी • भिमासारखा बाळ जन्मा यावा • आता तरी देवा मला • क...

माझं गाणं संपलं आणि..., गायक आनंद शिंदेंसाठी नातवाची भावुक पोस्ट

माझं गाणं संपलं आणि..., गायक आनंद शिंदेंसाठी नातवाची भावुक पोस्ट By April 12, 2022 10:55 AM 2022-04-12T10:55:45+5:30 2022-04-12T10:57:24+5:30 Anand Shinde : शिंदे घराण्याच्या पाचव्या पिढीतील आल्हाद शिंदे (Aalhad Shinde) याने भीमगीत सादर केलं. नातवाचं गाणं ऐकताना आजोबा आनंद शिंदे भारावले नसतील तर नवल. आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श अशी तीन मुलं आहेत. उत्कर्ष आणि आदर्श शिंदे संगीत क्षेत्रात नशीब आजमावत आहेत. तर हर्षद शिंदे हा अ‍ॅनिमेशन इंजिनिअर आहेत. त्याचा मुलगा आल्हाद शिंदे हा शिंदे घराण्याची पाचवी पिढी म्हणून संगीत क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करू पाहत आहे. नुकतेच उत्कर्ष शिंदेच्या इन्स्टावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये आल्हाद लिहितो, ‘ दोन वर्षांनी परत तुम्हा सर्वांसमोर सादर झालो. खूप धमाल केली.खूप काही शिकायला मिळालं आणि माझ्यासाठी एक चॅलेंजिंग गोष्ट ही होती की आज मला माझ्या आजोबांसमोर,म्हणजेच आनंद शिंदे यांच्या समोर माझं गाणं,‘पुस्तक भिमाचं रमाईचं’ गायचे होते. मग ते गाणं परफेक्ट होणे ह्याची जबाबदारी घेऊन, माझे काका,उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे ह्यांनी मला खूप मदत केली.जरी आम्ही एक परिवार असलो,तरी त्या क्षणाला ते माझे गुरु होते आणि मी त्यांचा शिष्य होतो. ही माझ्यासाठी एक अवघड परीक्षा होती. जेव्हा माझं गाणं संपलं,जी पहिली गोष्ट मी पाहिली ती म्हणजे पप्पांचे डोळे भरुन आले होते. मला पप्पांनी सांगितले ‘मी तुला लहानपणा पासून, प्रल्हाद दादा बोलायचो.आज पासुन तूच माझा प्रल्हाद दादा आहेस. हे आईकुन मला रडू आले. माझे काका आणि माझे आजोबा ह्यांनी भरभरून आशिर्वाद दिले. असंच माझ्यावर आणि शिंदेशाही वर प्रेम करत राहा...’ Web Title: shindeshahi bana aalhad shinde wr...

असं बनलं महाराष्ट्राला वेड लावणारं "नवीन पोपट हा" हे गाणं !!

ऐंशीच्या दशकातील गोष्ट. ठाण्याजवळील मुरबाड येथे एक कव्वालीचा कार्यक्रम सुरु होता. जेष्ठ लोकगीत गायक प्रल्हाद शिंदे आपली पार्टी घेऊन गाण्यासाठी आले होते. तिथेच अजून एक गायकाची पार्टी देखील हजर होती. प्रल्हाद शिंदे चा मुलगा मिलिंद शिंदे आणि समोरच्या पार्टी मधून रंजना शिंदे दोघांच्यात गाण्याचा मुकाबला सुरु होता. गाण्यामधून एकमेकाला उत्तरं दिली जात होती. समोरच्या पार्टीने पोपटावर एक गाण गायलं. आता त्याला उत्तर तर द्याव लागणार. प्रल्हाद शिंदे यांच्या पार्टी मध्ये मानवील गायकवाड नावाचे एक कवी होते. त्यांनी बसल्या बैठकीमध्ये एक गाण लिहिलं. विठ्ठल शिंदेनी चाल दिली आणि गाण्यासाठी प्रल्हाद शिंदेच्या दुसऱ्या मुलाला उभ करण्यात आलं. गाण्याचे बोल होते, “जवा नवीन पोपट हा लागला मिठूमिठू बोलायला” या गाण्याने त्या सवालजवाबात बाजी मारली. प्रल्हाद शिंदेनी पोराला मिठी मारली. पोराच नाव आनंद. आनंद शिंदे यांच्या रक्तातच गायकीची परंपरा होती. त्यांचे आजोबा आज्जी काका हे सगळे शास्त्रीय संगीत शिकलेले गायक. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातल हे कुटुंब. इथल्या मातीचे संस्कार, वारीला जाणारे लाखो वारकरी यांना बघत वाढलेल्या प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या भक्तीगीताना एक वेगळीच उंची प्राप्त झालेली होती. त्यांची पाऊले चालती पंढरीची वाट, चल ग सखे चल ग सखे पंढरीला या गाण्यांची कसेट फेमस होती. त्याच काळात नुकताच रतन जैन यांनी व्हीनस म्युजिक या कसेट कंपनीची स्थापना केली होती. त्यांनी हमखास हिट गाणी मिळतील म्हणून प्रल्हाद शिंदे यांना गाण्यासाठी बोलावलं. तेव्हा संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी विनंती करून आंनद शिंदेलाही त्या कसेटमध्ये दोन गाणी मिळवून दिली. रतन जैन यांनी ट्रायल म्हणून त्यांना गाऊ दिल. खड्या आवाजात ललकारी द...

Top 12 Super Hit Marathi Vitthal Songs

प्रल्हाद शिंदे भक्ती गीत -पाऊली चलती पंढरीची वाट Enjoy Superhit Top 12 Marathi Vitthal Songs from the album "Paule Chalti Pandharichi Waat" in the voice of Prahlad Shinde Bhakti Geet exclusively on Wings Marathi channel. #wingsmusic #wingsmarathi #marathisongs #chhaganchougule #marathikatha #sampuranjagran #sampurangondhal #ganeshbhaktimala #ganpatiaarti Song Credits: Album: Paule Chalti Pandharichi Waat Singer : Prahlad Shinde Language: Marathi Label: Wings Entertainment Ltd Song Details: 1) Paule Chalti Pandharichi Waat :- 00:01 2) Darshan Dere Bhagwanta :- 02:48 3) Naam Tujhe Gheta Deva :- 05:31 4) Gela Hari Kunya Gava :- 08:58 5) Karuya Udho Udho :- 12:53 6) Pandharicha Payi Visava Ghya :- 16:20 7) Eka Satya Narayanachi Katha :- 21:23 8) Kadhi Lagail Re Vaidya :- 29:03 9) Hati Gehun Aalo Ektari :- 37:27 10) Rakhumaichya Vara Smara Re :- 43:37 11) Pandarpurat Kay Vajatan :- 48:43 12) Deva Tujhi Duniya :- 53:16 New Top 10 Marathi Songs 2018 : ►Ambabi Ka Rusun Basali : https://youtu.be/CTbbrEn5kC0 ► Baghaychi Tuzi Jatra Go : https://youtu.be/Uj9mJpzS7Oc ►Malhari Don Baykacha Ladka :https://youtu.be/z3viJbYp3UA ► Aadhi Mayancha Darbari :https://youtu.be/5yCr928g7f4 ► Kadh Tambhaku - https://youtu.be/7_btfOk-6y4 ► Mazi Ladachi Shaile - https://youtu.be/ZuX7eJWZh48 ►Baburao Tarat -https://youtu.be/CkteT4q8jz4 ► Halgichya Thekyavar Por Nachti -https://youtu.be/miNcD_0_vb0 ► Chadali Mala Daru -https://youtu.be/utNKNoS2FGs ► Sonu Tuza Mazayavar Bharosa: https://youtu.be/P_R3LeJ...

भीमगीत आणि आंबेडकरी चळवळ

लोकगीतं, कव्वाली, सामने यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभरात नाव कमावलं होतं. त्याच वेळेस आम्ही लोकगीतांशिवाय इतर काय गाऊ शकतो, याची चर्चा होऊ लागली. हे आमच्यासाठी आव्हान होतं. ते आम्ही स्वीकारलं आणि बुद्धगीते आणि भीमगीतांचे प्रचंड मेहनतीने अल्‍बम तयार करून, आमची वेगळी ओळख कमावली. ती फक्त गीतं नाहीत तर बाबासाहेबांच्या विचारांनी गतिशील असणाऱ्या चळवळीचा एक भाग आहेत. आंबेडकरी गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार आम्ही घराघरांत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकसंगीतामध्ये ‘नवीन पोपट’ हिट झाला होता. आम्ही धमाल उडवून दिली होती. लोकांनाही आमचं काम, आमची गाणी, आमची गायकी प्रचंड भावली होती. लोकगीतं, कव्वाली, सामने यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभरात नाव कमावलं होतं. सर्व काही व्यवस्थित सुरू झालं होतं, मात्र काही लोकांकडून आम्हाला वेगळ्या प्रकारच्या गाण्यांची अपेक्षा होती. काही लोकांचं म्हणणं होतं की, लोकगायक प्रल्हाद शिंदे यांची मुलं लोकगीताशिवाय काय गाऊ शकतात, हे आम्हाला एक चॅलेंजच होतं. त्यामुळे आम्हीही रिस्क घेऊन वेगळ्या प्रकारची गाणी करण्याचं ठरवलं. काहीही झालं तरी वेगळा प्रयोग करायचा, हा ‘पण’ आम्ही केला आणि त्यासाठी आम्ही विषय निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीमगीते आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील बुद्धगीते. सुरुवातीला आम्ही दोन कॅसेट काढण्याचे ठरवले. बुद्धगीते किंवा भीमगीते यांच्यावरचा हा पहिला व्यावसायिक अल्बम होता. त्यासाठी आम्हाला कलाकारांची जमवाजमव करायला लागली. दादा प्रल्हाद शिंदे गाण्यांना चाली द्यायला तयार होते. गीतकार शोधायचे होते. मानवेल गायकवाड, प्रतापसिंग बोदडे अशा काही गीतकारांची टीम आम्ही तयार केली. आंबेडकरी चळवळीतली कलाकार मंडळी होती, त्यां...

प्रल्हाद शिंदेंचा पहाडी आवाज इंटरनेट युगातही लोकप्रिय

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : पहाडी आवाज असलेले महाराष्ट्राचे गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातलं गाणं यूट्यूबवर भारतात नंबर १ वर ट्रेन्ड होतं आहे. एवढंच नाही तर या गाण्याचे बोल आहेत, 'पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा'. प्रल्हाद शिंदे यांचं हे एकच गाणं नाही तर अशी अनेक गाणी आहेत, की जे कानावर आजही पडली तर समाधान देतात, आनंद देतात. तो पहाडी आवाज नव्या पिढीच्या कानातही दुमदुमला प्रल्हाद भगवानराव शिंदे हे गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांचे वडिल आणि युवा गायक आदर्श शिंदे यांचे आजोबा. आजही या पहाडी आवाजाला त्या त्या क्षणी, सणाला ऐकण्यासाठी प्रेक्षकांचे कान आसुसलेले असतात. फेसबूक, गूगलच्या पिढीलाही आकर्षण गणेशोत्सवाचा उत्साह मुंबईसह महाराष्ट्रात तसेच जगभरात अनेक ठिकाणी ओसांडून वाहत आहे. इंटरनेटवर गणेशोत्सवाच्या गाण्याची धूम आहे. तुम्ही लहाणपणी ऐकलेली गणपतीची गाणी, नवीन पिढीसाठी कधीच जुनी झाली नाहीत, खास करून इंटरनेटच्या पिढीसोबत वाढणाऱ्या तरूणांसाठी तर नक्कीच नाही, हे तुम्हाला ही गाणी ऐकून नक्की लक्षात येईल. गणेशोत्सवात मराठी गाणं ट्रेन्ड लोकांमध्ये आजही गणेशोत्सवात बॉलीवूडपेक्षा हीच मराठी गाणी जास्त लोकप्रिय आहेत, याचा हा पुरावा असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांना ही मराठी गाणी ऐकायला आवडतात, हे स्पष्ट होतं. पहाडी आवाज क्रांतीची प्रेरणा देणारा प्रल्हाद शिंदे यांचा पहाडी, पण गोड आवाज दलित चळवळीतही क्रांतीची प्रेरणा देणाराही ठरला आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्यावरील त्यांची अनेक गाणी लोकप्रिय होती, त्यात 'भीमराया तुझी साथ होती' हे गाणं अप्रतिम आहे. या गाण्यासारखं गाणं आजही दलित चळवळीत आलं नाही असे काही अनुयायी म्हणतात. दुसरी...