गिरनार पर्वत माहिती मराठी

  1. हिमालय पर्वत माहिती मराठी Mountain Information in Marathi इनमराठी
  2. Latest Marathi News
  3. पर्वत
  4. गिरनार.. श्री दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान : भाग ४ : पावले चालती गुरुशिखराची वाट
  5. दत्तात्रेय
  6. गिरनार पर्वत, जूनागढ़
  7. श्रीक्षेत्र गिरनारपर्वत गुरुदेव दत्तप्रभूंचे निवासस्थान


Download: गिरनार पर्वत माहिती मराठी
Size: 7.59 MB

हिमालय पर्वत माहिती मराठी Mountain Information in Marathi इनमराठी

Mountain Information in Marathi हिमालय पर्वत माहिती मराठी पर्वत म्हणजे नैसर्गिकरीत्या जमिनीपासून उंच असलेली भौगोलिक रचना होय. समुद्रासापासून उंचीनुसार पर्वत हे डोंगर व टेकडीपेक्षा उंच असतात. पर्वताचा माथा सपाट नसून सुळका अथवा शिखरा सारखा असतो. तसेच बहुतांशी पर्वत हे एखाद्या पर्वतरांगेचा भाग असतात. सर्वमान्य व्याख्यांनुसार पृथ्वीवरील २४ टक्के भूभाग पर्वतांनी व्यापला आहे. त्यापैकी आशिया खंडात ६४ टक्के, युरोप खंडात २५ टक्के, दक्षिण अमेरिका खंडात २३ टक्के ऑस्ट्रेलियामध्ये १७ टक्के तर आफ्रिकेत ३ टक्के जमिनीचा समावेश होतो. मंगल ग्रहावरील ऑलिम्पिस मॉन्स हा २१,१७१ मीटर उंची असलेला mountain information in marathi हिमालय पर्वत माहिती मराठी – Mountain Information in Marathi महाराष्ट्रातील पर्वतांची नावे पर्वताची/ शिखराची उंची ( मीटर ) जिल्हा कळसुबाई १६४६ नगर १५६७ नाशिक १४३८ सातारा हरिश्चंद्रगड १४२४ नगर सप्तशृंगी १४१६ नाशिक १४०४ पुणे १३७६ पुणे रायेश्वर १३३७ पुणे शिंगी १२९३ रायगड नाणेघाट १२६४ पुणे त्र्यंबकेश्वर १३०४ नाशिक बैराट ११७७ अमरावती चिखलदरा १११५ अमरावती पर्वतांची निर्मिती कशी होते ? पर्वतांची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला ओरोजेनेसिस असे म्हणतात. पृथ्वीच्या कवचात झालेल्या हालचालीमुळे हि प्रक्रिया घडून आली. पृथ्वीवर निर्माण झालेल्या पर्वतांचे ३ प्रकार आहेत. ज्वालामुखी पर्वत हे पर्वत जिथे २ भूखंड एकत्र येतात किंवा एकमेकांपासून दूर होतात, त्याठिकाणी ज्वालामुखी उद्रेक होतो आणि ज्वालामुखी पर्वत तयार होतात. फोल्ड किवा घडीचे पर्वत – fold mountain ज्या ठिकाणी भूखंड एकत्र येतात आणि ते खडकांना वरच्या दिशेला ढकलतात तिथे फोल्ड पर्वत निर्माण होतात. ज्या ठिकाणी भूपृष्टाचे आवरण कमी घनता असले...

Latest Marathi News

माझं वय साठीच्या पलीकडे, त्यावर कुरघोडी करणारं माझं वजन सत्तरच्या पलीकडे आणि कायमचा चिकटलेला स्पॉन्डिओलिसिस या तीन जिवलगांना सांभाळत साधी टेकडी चढणंही जिथं मला अशक्य होतं तिथं गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढणं म्हणजे पेरूच्या झाडाला आंबे लागण्याइतकं असंभवनीय होतं. परंतु मी अलीकडेच गिरनारची अवघड यात्रा ‘याची देही याची डोळा’ सफळ संपूर्ण करून आले. या स्वप्नवत मोहिमेची हकिगत अशी.. जाण्याआधी चार-पाच महिने जेव्हा अप्पांनी आम्हा साईभक्तांच्या साईदरबार ग्रुपमध्ये गिरनारचे ३ डोंगर चढून गुरुशिखरावरील दत्तगुरूंच्या स्वयंभू पादुकांच्या दर्शनाला जाण्याचा संकल्प जाहीर केला तेव्हा तिथल्या वातावरणातून एक विद्युत लहर सळसळत गेली आणि उपस्थित सर्वानीच या खडतर यात्रेसाठी तात्काळ आपली नावं नोंदवली. मीही हो म्हटलं, पण भीतभीतच. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… गिरनार यात्रेसाठी सज्ज झालेल्या एकूण चाळीस जणांपैकी अकरा ज्येष्ठ नागरिक तर बाकीची जवान मंडळी. या तरुणांनी जाण्यायेण्याची तिकिटं, तिकडची व्यवस्था यासंबंधीची कामं वाटून घेतली तर आम्ही बुजुर्ग आपआपला फिटनेस वाढवण्याच्या मागे लागलो. मॉर्निग वॉकचा वेळ मी अध्र्या तासावरून पाऊण तासावर नेला. शिवाय परतताना लिफ्टकडे काणाडोळा करत घराचे ५ मजले हाश-हुश करत (कसेबसे) चढू लागले. चढण्याचा थोडा अधिक सराव व्हावा म्हणून आधी चौलच्या दत्तमंदिराची टेकडी आणि काही दिवसांनी शिवनेरीचा किल्ला चढून आले. शिवनेरीच्या चढाईनंतर पायात आठ दिवस ठाण मांडून बसलेले गोळे पुढच्या धोक्याची घंटा वाजवत होते. त्यातच सलग १३३ पौर्णिमा (तोपर्यंत) गिरनार चढून आलेल्या दत्तभक्त प्रमोद केणे यांचं अनुभवकथन...

पर्वत

Recent Posts • युरी गागारिन माहिती Yuri Gagarin Information in Marathi • मॉनिटर ची माहिती Monitor Information in Marathi • टायपिंग कोर्स माहिती Typing Course Information in Marathi • एमएलटी कोर्स माहिती MLT Course Information in Marathi • तारागड किल्ला माहिती Taragarh Fort Information in Marathi Follow Me • Facebook • Twitter • Instagram

गिरनार.. श्री दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान : भाग ४ : पावले चालती गुरुशिखराची वाट

काल रात्री झोपताना बी कॉम्प्लेक्स व पेन किलर घेऊनच झोपलो होतो त्यामुळे सकाळी उठल्यावर कालच्या इतका थकवा जाणवला नाही. आज दिवसभर आराम होता, रात्री शिखरासाठी निघायचे होते. नाष्टाकरून परत एक झोप काढली. तेवढ्यात असे कळाले की कुणी मसाजसाठी पतीपत्नी धर्मशाळेशी संलग्न आहेत व त्याचा चांगला उपयोग होत आहे. माझा उजवापाय दुखराच झाला होता, एक पायरीही चढणे दुष्प्राप्प्य झालेले. सॅकच्या ओझ्याने खांदे सुजलेले. मी अगदी आतुरतेने तिची वाट पाहू लागले, पण ती काही येईना.. शेवटी तिचा फोन नं मिळवला तर तो तिच्या नवऱ्याचा होता तो म्हणाला की ती धर्मशाळेतच आहे; येईल. ह्यात दुपारच्या झोपेचे खोबरे झाले, हो ती आली आणि झोप लागल्यामुळे आपण दारच उघडले नाहीतर.. शेवटी ४.३०ला तिला पहायलाच बाहेर पडले तेंव्हा सापडली एकदाची. तिला जवळ जवळ पकडूनच रुमवर आणली. अजून कोणी बोलावल तर उशीरच झाला असता. तसेच मसाजची खूप गरजही होती. तिने फटाफट १५-२०मिनिटात मसाज केला. तिचा हात जरी पायाला लागला तरी कळ येत होती त्यात तीने शेवटी फटके मारले.. देवा रे.. पण तिला नसांची चांगली जाण असावी, माझा पाय तिने छान मोकळा करून दिला. आम्ही आंघोळी उरकल्या व जेऊन तयार झालो. रात्री १०.३०ला निघायचे ठरले होते; परत झोप काही येईना; मग असाच वेळ घालवला. १०.३०ला बरोब्बर बाहेर आलो, ज्यांनी दुपारी डोली ठरवल्या होत्या ते लोक थोडे उशीरा निघणार होते. शेवटी सगळे जमून ११ला चालायला सुरुवात केली. ज्यांनी काल काठ्या घेतल्या नव्हत्या त्यांनी आज काठ्या घेतल्या. गुरुशिखरावर सगळ्यांनी काठी घेतलीच पाहिजे असे सांगितले होतेच. आधी भवनाथाचे दर्शन घेतले. भवनाथ हे शंकराचे देऊळ आहे, तेथील ग्रामदैवत. त्याला आधी प्रार्थना करायची की महादेवा, गुरुशिखर चढत आहोत, सगळा प्रवास सुखरुप ...

दत्तात्रेय

हा लेख भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी श्रीदत्तात्रेय याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, दत्तात्रेय मराठी दत्तात्रेय संस्कृत दत्तात्रेयः निवासस्थान श्री क्षेत्र गाणगापूर, माहूर, पांचाळेश्वर शस्त्र त्रिशूळ, चक्र वडील अत्री ऋषि आई अनुसया पत्नी अनघालक्ष्मी अन्य नावे/ नामांतरे दत्त, अवधूत, गुरुदेव, श्रीपाद, दिगंबर या देवतेचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ या अवताराची मुख्य देवता ब्रह्मा, विष्णू, महेश (शिव) मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरूदेव दत्त नामोल्लेख गुरुचरित्र ,नवनाथ भक्तिसार तीर्थक्षेत्रे औदुंबर, नरसोबाची वाडी, पिठापूर, गाणगापूर, माहूर, गिरनार पर्वत दत्त (दत्तात्रेय) हे एक योगी असून हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले स्वरूप [ ] दत्तात्रेय ही तीन शिरे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात जन्म कथा/आख्यायिका [ ] एकदा श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश (शिव) यांनी अत्रि ऋषी यांची पत्नी अनसूया हिची परीक्षा घेण्याचे ठरवतात. हे तिघेही त्यांच्या आश्रमात ऋषींचा वेष धारण करून भिक्षा मागण्यासाठी जातात आणि भिक्षा म्हणून स्तनपान करण्यासाठीचे मागणी करतात. परंतु माता अनसूया पतिव्रता नारी असल्यामुळे त्यांना निराश न करण्याचे वचन देऊन त्यांचे लहान बालकांत रूपांतर करते व स्तनपान करून त्यांना जेवू घालून झोपवते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे खरे रूप दाखवत वर मागण्यास सांगतात. अनसूया त्यांच्याकडे तुम्ही माझी बालके व्हावीत म्हणून वर मागते. तेव्हापासून ह्या तिघांचा एकत्रित संगम म्हणजे श्री दत्त...

गिरनार पर्वत, जूनागढ़

गिरनार पर्वत (Giranar Parvat) गुजरात राज्य के जूनागढ़ शहर मे स्थित है। गिरनार पहाड़ी (Giranar Hill) को रेवतक पर्वत के नाम से भी जाना जाता है। ये गुजरात का सबसे ऊँचा और सबसे पवित्र पर्वत है। गिरनार पर्वत पर करीब 866 जैन और हिंदू मंदिरों के दर्सन कर सकते है। गिरनार पर्वत (Giranar Mountain) जूनागढ़ शहर से केवल 5 किमी उतर की और आया हुवा है। गीनर पर्वत का शिखर 3672 फीट की ऊंचाई पर स्थित है यहाँ पहॉंच ने के लिए 9999 सीढ़ियाँ चढ़नी पड़ती हैं। यदि आप सबसे ऊपर के मंदिरों तक पहुंचना चाहते हैं तो आपको पूरा दिन का समय चाहिए होगा। गिरनार पर्वत में कुल 4 ऊँचे शिखर 1) जैन मंदिर शिखर – 4000 सीढ़ियों पर 2) अम्बाजी शिखर – 5000 सीढ़ियों पर 3) गोरखनाथ शिखर – 5800 सीढ़ियों पर 4) गुरु दत्तात्रेय शिखर 7500-9000 सीढ़ियों पर स्थित है। गिरनार हिल की सुबह की सैर एक आनंदित अनुभव कराती है, जो टूरिस्ट को जीवनभर याद रहता है। यह हिंदुओं और जैन दोनों के लिए एक महत्वपूर्ण तीर्थ स्थल है, लोग अक्सर इन मंदिरों में जाते हैं। यहां गिरनार परिक्रमा उत्सव के दौरान बोहोत ज़्यादा मात्रा में लोग इकट्ठा होते हैं। गिरनार परिक्रमा उत्सव नवंबर में आयोजित किया जाता है। यहां जैन धर्म के 22 वे तीर्थंकर नेमिनाथ का सबसे बड़ा और सबसे पुराना मंदिर है, जो १२वीं शताब्दी का है। इसके बाद आगे कई हिंदू मंदिर हैं, पहली चोटी पर अम्बाजी मंदिर है, और 1117 मीटर की चोटी पर गोरखनाथ मंदिर है, और अंतिम चौराहे के ऊपर कालिका मंदिर है। • • • • • गिरनार पर कैसे चढ़ें गिरनार पर चढ़ाई करने के 3 तरीके है। 1. पैदल 2. पालखी सेवा 3. रोप वे 1. पैदल अगर आप पैदल चलके चढ़ाई कर सकते है, तो ये आपके लिए काफी मज़ेदार सफर हो सकता हे। मै आपको तरीका बताता हूं जिससे आ...

श्रीक्षेत्र गिरनारपर्वत गुरुदेव दत्तप्रभूंचे निवासस्थान

भगवान दत्तात्रेयांनी प्रत्यक्ष निवास करण्याचे ठिकाण असे हे गिरनार पर्वत. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने सुशोभित केलेले आणि बारा हजार वर्षे तपश्चर्या करून सिद्ध केलेले असे हे गिरनार पर्वत आहे. अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे. भौगोलिक दृष्टया हे परिसर लहान मोठ्या पर्वतांच्या श्रेणींनी वेढलेला आहे. या पर्वतास रेवताचल पर्वत, रैवत,रेवताचल, कुमुद, उज्जययंत असे म्हणून ओळखतात. रेवताचल, कुमुद आणि उज्जययंत ही नावे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी निगडित आहे. श्री गिरनार हे भगवान दत्तात्रयांचे अक्षय निवासस्थान म्हणून प्रख्यात आहे. गिरनार(जुनागड)(सौराष्ट्र गुजरात) (GIRNAR) हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते.जुनागड या शहरापासून हे स्थान 5 किमी अंतरावर आहे.गिरनार पर्वत जाण्यासाठी 10,000 पायऱ्या चढून जावे लागते. दत्त भक्त येथे दत्तात्रयांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जातात.येथे आल्यावर नेहमी गुरुदेव दत्तांचा निवास असल्याचा प्रत्यय दत्त भक्तांना येतो. गिरनार पर्वत हे निसर्गरम्य, वन्यप्राणी, विविध औषधी वनस्पतीने समृद्ध असा परिसर आहे. ही भूमी योगी सिद्ध महात्मांनी समृद्ध आणि संपन्न आहे. गिरनार पर्वत असे पवित्र सिद्ध स्थान आहे,येथे अनेक संतांना प्रभू दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिले आहे. बाबा किनाराम अघोरी, श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, नारायण महाराज, रघुनाथ निरंजन, या संतांना प्रत्यक्ष दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिले आहे. गिरनार पर्वताच्या पायथ्याला भवनात मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथे दरवर्षी शिवरात्रीच्या मेळाव्यात या कुंडाजवळ 10 ते 12 लाख लोकांचा जमावडा असतो. या मृगी...