धुके समानार्थी शब्द मराठी

  1. { 200+ } मराठी समानार्थी शब्द । Samanarthi Shabd in Marathi । समानार्थी शब्द
  2. पाउस समानार्थी शब्द मराठीत
  3. समानार्थी शब्द मराठी । Samanarthi Shabd in Marathi
  4. [PDF] 1000+ समानार्थी शब्द मराठी


Download: धुके समानार्थी शब्द मराठी
Size: 36.20 MB

{ 200+ } मराठी समानार्थी शब्द । Samanarthi Shabd in Marathi । समानार्थी शब्द

Samanarthi Shabd in Marathi मित्रांनो आपल्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरात असणाऱ्या प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ असतो त्याला आपण समानार्थी शब्द असे म्हणतो. म्हणजे फुल हा शब्द आपण सुमन या अर्थाने देखील वापरू शकतो. मराठी समानार्थी शब्द । Samanarthi Shabd in Marathi । समानार्थी शब्द स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समानार्थी शब्द खूप महत्त्वाचे ठरतात. कारण परीक्षा मध्ये नक्कीच समानार्थी शब्द विचारले जातात हे शब्द आपल्याला मार्क मिळवून देण्यासाठी फायद्याचे ठरतात. Get concrete abs with these 3 strength training exercises तसेच दैनंदिन जीवनामध्ये देखील आपल्याला समानार्थी शब्द माहिती असणे गरजेचे आहे. आजच्या लेखानामध्ये २०० पेक्ष्या जास्त आम्ही समानार्थी शब्दांची यादी मराठीमध्ये घेऊन आलोत. आम्हाला आशा आहे की, ” Samanarthi Shabd in Marathi । समानार्थी शब्द “ हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. samanarthi shabd in marathi pdf मराठी Commentद्यारे आम्हाला कळवा… हे हि अवश्य वाचा : • • • • • Post navigation

पाउस समानार्थी शब्द मराठीत

अर्थ: ढगांतून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाना पाउस असे म्हणतात. मेघातून पडणार्‍या पाण्याच्या थेंबाना पाऊस असे म्हणतात पाऊस चे समानार्थी शब्द : वर्षाव, वृष्टी पाऊस समानार्थी शब्द मराठी हया पोस्ट बद्दल आपल्या प्रतिकिया आम्हाला कमेंट्स च्या माध्यमातून नक्की कळवा. आणखी महत्वाचे समानार्थी शब्द • • • • • • • • • • • • नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटिल ह्या ब्लॉगचा संस्थापक व लेखक. मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. मला मराठी व हिंदी भाषेत विविध विषयांवर शैक्षणिक, माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख लिहायला आवडते. आमच्या ह्या ब्लॉग वर वैविध्यपूर्ण लेख नेहमी प्रकाशित केले जातात, जर तुम्हला पण तुमचे लेख, कथा अथवा कविता आमच्या ब्लॉग वर प्रकाशित करायच्या असतील, तर तुम्ही आमच्या शी

समानार्थी शब्द मराठी । Samanarthi Shabd in Marathi

Samanarthi Shabd in Marathi : समानार्थी शब्द हा घटक मराठी व्याकरणाच्या अभ्यासात महत्त्वाचा आहेच. त्याच बरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परीक्षेच्या दृष्टीनेहि तितकाच महत्त्वाचा आहे. विविध स्पर्धा परीक्षेत आजपर्यंत विचारलेले अतिशय महत्वपूर्ण समानार्थी शब्द मराठी मध्ये आज आपण बगणार आहोत. तुम्हाला उपयोगात येतील अशा Samanarthi Shabd in Marathi list खाली दिलेली आहे. 1000+ समानार्थी शब्द मराठी यादी – List शब्द समानार्थी शब्द कनक सोने पाऊस वर्षा सिंह मृगराज, करी, वनराज, केसरी, मृगिंद्र, पंचानन अश्व वारु, तुरंग, हय, घोड स्वर्ग सुरलोक, नाळा, देवपुरी, छाप, शिक्का, मुद्रा लघुता कमीपणा, लहान गाव ग्राम,खेडे बोलणे वाणी, वाच्चा, गिरा भांडण तंटा, झगडा, कलह, कज्जा नदी सरिता भुंगा अली, मधुप, मिलिंद, मधुकर, दपद, भ्रमर बाप पिता, जन्मदाता, जनक, तात मोर शिखी, मयूर, नीलकंठ, केळभ शत्रु अरी, रिपु, विपक्षी, दुष्मन पान मल्लव, दल, पर्ण, पत्री, पत्र, निझारिणी, तटिनी, आपगा, तरंगिणी दुर्जन अभद्र, दुष्ट, असाध, अनुदार ढग घन, आभाळ, तोमर, अभ, नीरद, अबुद, जलधर घर धाम, सदन, भुक्त, गेह, ग्रह, निकेतन गंगा भागीरथी, देवनदी, सुरसरी, मंदाकिनी, अलकनंदा सोने कांचन, कनक, सुवर्ण, हेम, हिरण्य संपत्ती लक्ष्मी, वाम, संपदा, अर्थ, द्रव्य, धन, आशय सेवा चाकरी, शुश्रूषा, नोकरी, परिचर्या दात दंत, रुदन किंकर दास, सेवक वल्लरी लता, वेल बहीण अनुजा, अग्रजा, भगिनी, सहोदरा भाऊ अनुज, भ्राता, सहोदर, बंधु. ताकद, बंध, अग्रज राजा भूपती, भूप, नृपती, भूपाल, शय, लोक मुमीपाल, नृप, नरेंद्र, पृथ्वीपती. ब्राम्हण विप्र, द्विज पुरुष नर, मर्द, मनुष्य वारा पवन, वात, समीर, मरु पाय पाद, चरण, पद पत्नी दारा, जाया, आर्या, वामांगी, वाहिनी कलत्र, अर्धां...

[PDF] 1000+ समानार्थी शब्द मराठी

Samanarthi Shabd Marathi: आज आपण मराठी व्याकरणातील महत्वाचा घटक समानार्थी शब्द मराठी 1000 यादी अभ्यासणार आहोत. समानार्थी शब्दाची व्याख्या करायची झाली तर, ‘एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा वापरला जाणार दूसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय’. ( Samanarthi Shabd in Marathi) शालेय परीक्षांपासून ते अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये समानार्थी शब्द | Marathi Samanarthi Shabd विचारले जातात. तसेच मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व मिळवण्यसाठी तुम्हाला समानार्थी शब्द मराठी माहीत असणे गरजेचे आहे. पोलीस भरती, तलाठी भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आजपर्यंत विचारले गेलेले महत्वाचे 1000+ समानार्थी शब्द मराठी मध्ये आज आपण पाहणार आहोत. Table of Contents • • • • • • • • • समानार्थी शब्द मराठी 1000 | Samanarthi Shabd Marathi समानार्थी शब्द मराठी 1000 Pdf | Samanarthi Shabd Marathi Police Bharti शब्द (Shabd) Marathi Samanarthi Shabd अग्नि अनल, पावक, वन्ही, विस्तव, वैश्वानर अमृत सुधा, पीयूष, संजीवनी अर्जुन पार्थ, धनंजय, फाल्गुन आई माय, माता, जननी, माऊली, जन्मदा आनंद हर्ष, मोद, तोष, संतोष, प्रमोद, अमोद आकाश ख, अंबर, गगन, नभ, व्योम, विताख आश्चर्य नवल, अचंबा, विस्मय डोळा नयन, नेत्र, चक्ष, लोचण, अक्ष ढग मेघ, घन, जलद, पयोधर, वारिद तलवार समशेर, खडग तलाव कासार, सारस, तटाग, सरोवर तारुण्य जवानी, यौवन, ज्वानी तोंड मुख, वदन, आनन देह शरीर, तन, काया, तनू, वपू दृष्ट खल, नीच, दुर्जन दैत्य राक्षस, दानव, असूर आरसा दर्पण, मुकुर, आदर्श ईश्वर देव, प्रभू, परमेश्वर, आनंदघन कपाळ ललाट, भाल, मस्तक, निढळ कमळ पंकज, सरोज, अंबुज, राजीव कंजूष कद्रू, कृपण, कवडीचुंबक, चिक्कू कावळा काक, वायस, एकाक्ष कासव कमठ, कुर्म, कच्छ काळजी चिंता, आस...